या ग्रेवीमध्ये चिकन किंवा पनीर असे दोनही खाण्यातले प्रकार टाकून आस्वाद घेऊ शकता. कधी हेवी नाश्ता करायची ईच्छा झालीच तर कोकोनट चटणी ग्रेवीटी टेस्ट तुम्हाला आवडेलच.